Surprise Me!

पुणे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन | Pune | Sakal Media |

2021-04-28 535 Dailymotion

पुणे : अकृषी विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, रद्द केलेली आश्‍वासित प्रगती योजना पुनर्जीवीत करावी, पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारीपासून विद्यापीठात लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे. <br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon